राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाने सर्व 48 विभागांना 100 दिवसांचा कामकाजाचा टास्क दिला होता. त्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची उत्कृष्ट भूमिका बजावली आहे.
विजय तेंडुलकर यांचे राजकीयदृष्ट्या प्रवृत्त मराठी नाटक 'घाशीराम कोतवाल' हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे सदस्य अभिजित पानसे हे व्यावसायिक रंगमंचासाठी हिंदीमध्ये रूपांतरित करत आहेत.
महाराष्ट्र दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी संपन्न महाराष्ट्रासाठी कटिबद्ध होण्याचा संदेश दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये 'मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष' सुरू करण्यात येणार आहे.
Mumbai Marathi School Close : मुंबईतील एक प्रमुख मराठी शाळा, दादरची नाबर गुरुजी विद्यालय, घटत्या पटसंख्येमुळे बंद होणार आहे. दहावीच्या 35 पैकी फक्त 17 विद्यार्थी प्रगती करत आहेत.
1060 मध्ये राज्याच्या स्थापनेचा उत्सव साजरा करणारा महाराष्ट्र दिन १ मे २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त साजरा केला जात आहे. या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्क येथे परेड आयोजित करण्यात आली आहे.
Central Railway : मध्य रेल्वेकडून मुंबईतील काही प्रमुख स्थानकांवर QR कोड आधारित वेळापत्रकाची सोय करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना आता मोबाईलवर क्यूआर कोड स्कॅन करुन गाड्यांच्या वेळांबद्दल कळले जाणार आहे.
Mumbai Zoo : मुंबईतील राणीबागेत तीन नव्या पेग्विंनचे आगमन झाले आहे. खरंतर, तीन नव्या बेबी पेग्विंनचा जन्म झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई ः १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला असला तरी त्यावेळी वेगवेगळी राज्ये उदयाला आली नव्हती. प्रचंड संघर्ष आणि रक्तरंजित लढ्यानंतर एकसंध महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज (दि.३०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.