मुंबई वाहतूक व्यवस्थेत क्रांतीकारी बदल, बीएमसी ३% वार्षिक निधी देणारमुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने BEST साठी BMC च्या ३% वार्षिक निधी, एकत्रित वाहतूक प्राधिकरणाची स्थापना आणि शिर्डी, अमरावती, लातूर आणि कराड विमानतळांच्या विस्तारासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.