गेल्या १० तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. इमारत कोसळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून येथील संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा विचार केल्यास ठाकरे गटाने सरकारवर सडकून टीका केली. मात्र शिंदेंनी हुकुमाचा एक्का टाकत आपला झेंडा उंच रोवल्याचे दिसून येते.
भिवंडीतील मणी सुरत कॉम्प्लेक्समधील एका चार मजली प्लायवूड कारखान्यात शनिवारी पहाटे भीषण आग लागली. भिवंडी महानगरपालिकेने तातडीने चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवल्या.
High Alert in Mumbai : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई आणि आजूबाजूच्या किनारी भागांमध्ये सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र गृह विभागाने मुंबई पोलिसांना समुद्रात सतर्कता वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
Mumbai Bullet Train Station: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर मुंबईच्या बुलेट ट्रेन स्टेशनच्या प्रगतीची माहिती दिली. हे स्टेशन जमिनीखाली १०० फूट खोलीवर बांधले जात आहे.
Amrit Bharat Express Train: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! स्वस्त, जलद आणि आरामदायी अमृत भारत एक्सप्रेस आता मुंबईतून बिहारमधील सहारसा पर्यंत धावणार आहे. येत्या गुरुवारी मुंबईला तिची पहिली अमृत भारत एक्सप्रेस मिळणार आहे.
आज सोमवारी सोन्याने १ लाख रुपयांचा ऐतिहासिक टक्का गाठला आहे. एक तोळा सोने आणि त्यावरील जीएसटीची रक्कम गृहित धरली तर मुंबईत सोने १ लाख १६ हजार रुपयांवर गेले आहे.
सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) ने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) द्वारे मेट्रो लाइन 3 वर दूरसंचार पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी स्वीकारण्यात आलेल्या "बेकायदेशीर आणि ग्राहकविरोधी मॉडेल" चा निषेध केला आहे.
टाटा मेमोरियल सेंटर आणि सेंट ज्युड्स इंडिया चाइल्डकेअर सेंटर्स यांनी कॅन्सरवर मात केलेल्या मुलांसाठी एक अभिनव उपक्रम राबवला आहे. २५-२६ एप्रिल २०२५ रोजी खारघर मध्ये एक अनोखा जॉब फेअर आयोजित केला जात आहे.