मुंबईत भांडुपमध्ये BEST बसवर तलवारीने हल्ला, १६ वर्षीय मुलाचा जोरदार धिंगाणामुंबईतील भांडुपमध्ये १६ वर्षीय मुलाने BEST बसवर तलवारीने हल्ला केला. काकांनी झापल्यामुळे संतप्त झालेल्या मुलाने चालकाला धमकावले आणि बसची तोडफोड केली. या हल्ल्यात ₹७०,००० चे नुकसान झाले असून, पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे.