शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या एकत्रीकरणावर सूचक वक्तव्य केल्याने चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी अजित पवार गटाबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.
Mumbai Air Port Close : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) वरील उड्डाणे ८ मे रोजी धावपट्टी देखभालीच्या कामामुळे सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
शिवसेना नेत्या शायना एनसी आणि खासदार मिलिंद देवरा यांनी भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर' या दहशतवादी तळांवरील कारवाईचे कौतुक केले आहे.
जावेद अख्तर, शंकर महादेवन, सोनू निगम, समीर अंजान, प्रसून जोशी, सलीम-सुलेमान, शान, ललित पंडित, आनंद- मिलिंद, पापोन, अरुणा साईराम, मनन शाह, अनुषा मणी, श्वेता मोहन, हरिहरन आणि राजू सिंग यांच्यासह २५ हून अधिक प्रसिद्ध कलाकारांनी "गूनगुनालो" लाँच केले
मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था आणि रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे.
मे महिन्यात मुंबई आणि आसपासच्या भागात कोसळलेल्या अवकाळी पावसाने वाहतूक, वीज आणि दळणवळण व्यवस्थेवर मोठा परिणाम केला आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने धावत असून, अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला आहे.