Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रित येण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी यासाठी काही अटीशर्थी ठेवल्या आहेत.
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी महाविकास आघाडी, मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून विरोध होत आहे.
Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : 76 किलोमीटरचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग येत्या 1 मे पासून प्रवाशांसाठी पूर्णपणे उघडण्याची शक्यता आहे. या दिवशी महाराष्ट्र दिनही साजरा केला जाणार आहे.
Mumbai Marathi Language Controversy: घाटकोपरमधील एका सोसायटीत मराठी कुटुंबावर अमराठी अपमान झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून, मराठी अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Gold Price Today : सोन्याचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढलेले आहेत. अशातच सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न काहींना पडला आहे. जाणून घेऊया आजचे सोन्याचे मुंबई, दिल्ली, कोलकातासारख्या शहरांमधील दराबद्दल…
मुंबईतील मलबार हिल परिसरात २० फूट उंचीवर असलेला लाकडी वॉकवे निसर्गरम्य अनुभव देतो. ४८५ मीटर लांबीचा हा मार्ग झाडांच्या शेंड्यातून वळण घेतो, जिथे पक्ष्यांचा किलबिलाट आणि हिरवळ मन मोहून टाकते.
BMC Job Opening : मुंबई महापालिकेत पशुवैद्यकिय अधिकाऱ्याच्या पदावर नोकर भरती केली जाणार आहे. या नोकर भरतीसाठी अर्ज कसा करायचा, कालावधी काय अशी सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.
Kalyan Rape Accused Suicide: कल्याण बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीने तळोजा कारागृहात आत्महत्या केली. पत्नी साक्षी गवळीच्या साक्ष आणि मानसिक तणावामुळे त्याने हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे.