एमटीडीसीने ९ ते १९ आसन क्षमतेच्या जलविमानांद्वारे मुंबई व पुणे यांना गणपतीपुळे, कोयना धरण, उजनी धरण आणि मांडवा यांसारख्या पर्यटनस्थळांशी जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.
टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्नी नताशासोबत सिद्धिविनायक मंदिरात भेट देत श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईत आज गुरुवारी हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना हाती छत्री ठेवा. दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे उकाड्यापासून सुटका होईल.
Mumbai Weather Update : अपेक्षित पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे आयएमडीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. रविवारपर्यंत हलका पाऊस सुरू राहू शकतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दहिसर (पूर्व) ते काशीगाव मेट्रो मार्ग ९ चे तांत्रिक निरीक्षण केले. फडणवीस म्हणाले की, मेट्रो मार्गाचा मिरा भाईंदर आणि मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल.
मुंबईतील एका दांपत्याने विदेश वारी रद्द करुन त्यातून शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांना मदत दिली आहे. त्यांच्या या पावलाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ७ मे रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिउत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्त तिरंगी रंगात प्रकाशित करण्यात आला.