Water taxi at Navi Mumbai Airport नवी मुंबई एअरपोर्ट ठरणार भारतातील पहिलं वॉटर टॅक्सी विमानतळनवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट भारतातील पहिले वॉटर टॅक्सी सेवा देणारे विमानतळ बनणार आहे. ८ वॉटर टॅक्सी मार्ग आणि १५ जेट्टीद्वारे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जोडले जातील, ज्यामुळे प्रवास जलद आणि सोपा होईल.