राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज मंगळवारी सकाळी १० वाजता राजभवन, मुंबई येथे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
मुंबईतील विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. ही घटना सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
मुंबईत मोठे बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन कॉल मुंबई पोलिसांना आला. त्यानंतर तपास यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या. मुंबईत मोठी सावधानता बाळगण्यात येत आहे.
स्वातंत्र भारतात आज संविधान अस्तित्वात आहे. कोणकोणती राजघराणी आज अस्तित्वात आहेत? त्यांची किती संपत्ती आहे याबद्दल माहिती येथे आहे.
मुंबईतील महापालिकेच्या केईएम रुग्णालात गेल्या दोन महिन्यांमध्ये 15 कोविड रुग्ण आढळून आले होते. आता हेच सर्व रुग्ण कोविडमुक्त झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
अनंत महादेवन दिग्दर्शित 'फुले' हा चित्रपट १९व्या शतकातील समाजसुधारक जोतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी प्रवासाचे दर्शन घडवतो.
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून, हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांसाठी वादळी पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाची शक्यता आहे.