"एकतर्फी प्रेमाचं विकृत रूप : तरुणाकडून पीडितेवर जबरदस्ती करून खंडणीची मागणीपुण्यात एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, ५० लाखांची खंडणी मागितली, जबरदस्तीने लग्न लावले आणि नग्न फोटो वडिलांना पाठवण्याची धमकी दिली. कोंढवा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.