कॉवत यांनी हद्दीत येताच अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली आणि काही दिवसांतच कारवायांचे लोण पसरले. मात्र, पोलीस यंत्रणेतीलच एका कर्मचाऱ्याने त्यांच्या बंगल्यात गांजा सेवन केल्याने संपूर्ण पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.
Vaibhavi Deshmukh HSC Result: वडिलांच्या हत्येनंतरही, वैभवी देशमुखने बारावीत ८५.१३% गुण मिळवत यश संपादिले. आंदोलनासोबत शिक्षणाचा समतोल साधत, तिने सर्वांना प्रेरणा दिली.
पुणे शहर भाजप अध्यक्षपदासाठी नेत्यांच्या हालचालींमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना, त्याग आणि मेहनत दुर्लक्षित होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
उल्लू अॅपवरील 'हाऊस अरेस्ट' कार्यक्रमावरून वाद सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विधाने केली आहेत.
उल्लू अॅपवरील 'हाऊस अरेस्ट' कार्यक्रमावरून वाद सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
काँग्रेस पक्ष जेवढा रिकामा कराल तेवढा तुमचाच राजकीय फायदा असेल असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. याच विधानावरुन चर्चा सुरू झाली आहे.
पौड गावातील नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या प्रत्युत्तरात सोमवारी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात स्थानिकांनी ‘बंद’चे आवाहन केले आहे.
Maharashtra : संगणक आणि लॅपटॉप रिपेअरिंग करणारा आणि पुणे येथे राहणारा ताडीवाला रोड वस्तीमध्ये राहणारा प्रशांत कांबळे याला अखेर अटक करण्यात आली आहे.