लूज मोशन असो किंवा अॅसिडिटी, हे देसी पेये देतील नैसर्गिक आरामपेपरमिंट चहा, आल्याचा चहा, दही, ताक, कोरफडीचा रस, ओआरएस आणि जिरेपाणी हे पचनाच्या समस्यांवर प्रभावी घरगुती उपाय आहेत. हे पदार्थ ॲसिडिटी, गॅस, मळमळ आणि लूज मोशन यांसारख्या समस्यांवर आराम देतात आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.