केस कुरळे होण्यासाठी काय करायला हवं? या घरगुती उपायांची होईल मदतअंडी-दही मास्क, केस ट्विस्ट करून झोपणे, अॅलोवेरा जेल आणि बदाम तेल, वेण्या बांधणे, नारळ/ऑलिव्ह तेल वापरणे असे सोपे घरगुती उपाय केसांना नैसर्गिक कुरळेपणा देण्यास मदत करतात. गरम स्ट्रायलिंग टाळा आणि sulfate-free शँपू वापरा.