Mirror Work Sarees : लग्नसोहळा किंवा एखाद्या फंक्शनवेळी महिला सौंदर्य खुलवण्यासाठी मेकअप करतात. पण आउटफिट्सही यावेळी फार महत्वाचे ठरतात. अशातच पार्टी-फंक्शनसाठी मिरर वर्क करण्यात आलेल्या साडीचे डिझाइन्स पाहूया.
उन्हाळ्याच्या दाहक उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी काकडी, बुंदी, फळे, मिक्स व्हेज आणि पुदिन्याचे ५ थंडगार रायते बनवण्याच्या सोप्या रेसिपी. हे रायते पचायला हलके, आरोग्यदायी आणि ताजेतवाने असून उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतात.
Tips to Check Pure Kesar : केशर ही जगातील सर्वात महागड्या मसाल्यांपैकी एक आहे. तिचा वापर जेवणात चव, रंग आणि सुवास वाढवण्यासाठी, तसेच सौंदर्य व औषधी उपयोगासाठी होतो. पण बाजारात बनावट केशरपासून दूर राहण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.
प्रवास असो की ऑफिस, काही निवडक सौंदर्य उत्पादने तुमच्या बॅगेत असली की तुम्ही कुठेही सुंदर आणि फ्रेश दिसू शकता. चला पाहूया अशी कोणती ५ सौंदर्य वस्तू आहेत ज्या प्रत्येक स्त्रीच्या बॅगेत असायलाच हव्यात!
वॅक्सिंग करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतल्यास, त्वचेला होणारे नुकसान टाळता येते. या लेखात वॅक्सिंगपूर्वी त्वचा स्वच्छ करणे, एक्सफोलिएट करणे, मॉइश्चरायझर न वापरणे, घट्ट कपडे टाळणे, घामापासून बचाव करणे यासारख्या महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
ब्युटी ब्लेंडर ही मेकअपमध्ये एक महत्त्वाची आणि लोकप्रिय अॅक्सेसरी आहे. फाउंडेशन, कंसीलर, बीबी क्रीम इत्यादी गोष्टी चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने बसवण्यासाठी ब्युटी ब्लेंडर खूप उपयुक्त ठरते. पण योग्य पद्धतीने न वापरल्यास मेकअप खराब दिसू शकतो.
Floral Salwar Suit Designs : उन्हाळ्याच्या दिवसात सिंपल आणि सोबर असे आउटफिट्स ट्राय केले जातात. अशातच उन्हाळ्यासाठी 1 हजार रुपयांपर्यंतचे काही ट्रेन्डी फ्लोरल सलवार सूट डिझाइन पाहू…
Parenting Tips : सध्याच्या बदलत्या काळात आई-वडिलांना आपल्या कामामुळे मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. अशातच पालकांच्या काही चुका अशा असतात ज्याचा परिणाम मुलांवर होतो. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…