आज, मंगळवारी, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे होणाऱ्या या हायव्होल्टेज सामन्यावर संध्याकाळपूर्वी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगळुरुत सगळीकडे आरसीबीचीच हवा आहे. आजच्या आरसीबी फायनल सामन्यासाठी बंगळुरुतल्या काही पब, रेस्टॉरंट्सनी भन्नाट ऑफर दिल्या आहेत. फ्री बिअर, १+१ कॉकटेल डीलसह अनेक ऑफर दिल्या आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात ‘Future Wars and Warfare’ या विषयावर बोलताना त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात अनेक महत्त्वाचे खुलासे केले.
“मी केवळ पैसा कमावण्यासाठी भारतात आलो नव्हतो, तर मला पाकिस्तानमध्ये दुर्लक्षित वाटू लागलं होतं,” अशी भावनिक कबुली सुप्रसिद्ध गायक अदनान सामी यांनी दिली आहे.
रोहितने हात मिळवत अर्जुनला नमस्कार करत वाकून अभिवादन केले आणि त्यावर अर्जुननेही हसतमुख प्रतिसाद दिला. या दृश्याने चाहत्यांच्या मनात हळुवार हास्य निर्माण केले.
सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकता हायकोर्टाने जामीन नाकारला आहे. कोर्टाने म्हटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ धार्मिक भावना दुखावण्याची परवानगी नाही.
IPL अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला जाणाऱ्या RCB चाहत्यांनी स्पाइसजेट विमानाच्या उशिरामुळे बंगळुरू विमानतळावर निषेध व्यक्त केला. सकाळी ८ वाजता निघणारे विमान उशीर झाल्याने चाहत्यांना सामना पाहता येणार नाही.
आता इयत्ता पहिलीपासूनच मुलांना प्राथमिक लष्करी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले. या प्रशिक्षणात माजी सैनिकांची मदत घेण्यात येणार असून, हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे.
खान सर यांनी पटना येथे आपल्या लग्नाचे रिसेप्शन दिले, ज्यामध्ये तेजस्वी यादव यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. खान सर यांनी सांगितले की त्यांनी तेजस्वी यादव यांच्याप्रमाणेच गुपचूप लग्न केले.
दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीयांना घाबरवता येणार नाही, हे दाखवण्यासाठी एक मोठी बुलेट बाईक रॅली निघाली आहे. ही रॅली केरळमधील कालडीपासून काश्मीरपर्यंत 'चलो एलओसी' नावाने आयोजित करण्यात आली आहे.