आज सोमवारी नाश्ट्यात रव्यापासून बनवा 7 चविष्ट रेसिपी, 10 मिनिटांत होतील तयार
Jun 02 2025, 01:28 AM ISTरव्यापासून विविध प्रकारचे झटपट आणि चविष्ट स्नॅक्स बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहाबरोबर खाण्यासाठी उपमा, उत्तपा, अप्पे, कटलेट, ढोकळा, टोस्ट आणि हलवा यांसारख्या पदार्थांच्या सोप्या रेसिपी येथे दिल्या आहेत.