मुंबईतील राणीच्या बागेत जन्मलेल्या पेंग्विनच्या इंग्रजी नावांवरुन गोंधळ उडाला आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या पेंग्विनला मराठी नावे देण्यात यावीत, असा आग्रह भाजपने धरला आहे.
भारतातील पहिल्या शिंकान्सेस ट्रेनची जपानमध्ये चाचणी सुरु झाली आहे. याचे फोटो आम्हाला मिळाले आहेत. ही भारताची पहिली बुलेट ट्रेन राहणार आहे.
आता संजय राऊत यांनी मुंबईवर अदानी आणि शेठजींचे अतिक्रमण होत असून ते रोखण्यासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचे जवळपास दिसून येत आहे.
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी दोन्ही भावांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत. दोघे एकमेकांना फोन करु शकतात, असे सुचक वक्तव्य केले आहे. यामुळे दोन्ही ठाकरे लवकरच एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिलीपासून मराठी आणि इंग्रजीची सक्ती असण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे हिंदीची सक्ती नसावी, असेही त्यांनी सांगितले आहे. यावरुन आता राजकारण शिजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत वक्तव्य केल्याने पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनीही यावर सकारात्मक प्रतिक्रिया देऊन आपल्या शैलीत पाठिंबा दर्शवला आहे.
आता पुन्हा पाऊस सक्रीय होत असल्याचे दिसून येत आहे. पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानता बाळगण्यासही सांगितले आहे.
अंकशास्त्र भविष्य: प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण आहे.
आजच्या राशिभविष्यानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी दिवस हा मिलाजुला असेल, नोकरीत प्रगतीची शक्यता असली तरी मनात अशांतता येऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ, सुख आणि संपत्तीत वाढ होईल.