कसुरी आणि लष्कर-ए-तैबाचा संस्थापक हाफिज सईद यांचा मुलगा तल्हा सईद यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या रॅलीत मलिक अहमद खान यांच्या उपस्थितीमुळे पाकिस्तान अतिरेक्यांना पाठिंबा देत असल्याचे दिसून येते.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज आयपीएल चषकासाठी झुंजले. अखेर आरसीबीची सरशी झाली. आरसीबीने आपले नाव चषकावर कोरले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र पाठवून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास तीव्र आक्षेप घेतला आहे. मात्र कर्नाटक सरकारने या मागणीला ठाम नकार दिला आहे.
सध्या हवामान खात्याने राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे, तर उर्वरित भागांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा प्रखर उन्हाचा अनुभव येणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे राज्यातील नागरिकांत गोंधळ आणि अस्वस्थता वाढली आहे.
आजच्या राशिभविष्यानुसार, काही राशींसाठी दिवस हा चांगला-वाईट असा मिश्र स्वरूपाचा असेल. आर्थिक बाबींमध्ये निर्णय घेणे सोपे जाईल, कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे, आणि कुटुंबातील नातेसंबंध सुधारू शकतात.
प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ चिरग दारुवाला यांच्या गणनेनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण आहे.