Malayalam
English
Kannada
Telugu
Tamil
Bangla
Hindi
Marathi
Facebook
Twitter
whatsapp
YT video
insta
मनोरंजन
लाइफस्टाइल
वेब स्टोरीज
यूटिलिटी न्यूज
मुंबई
भारत
महाराष्ट्र
स्पोर्ट्स
गुन्ह्याच्या बातम्या
विश्व
गेम्स
KEA २०२५
Home
महाराष्ट्र बातम्या
महाराष्ट्र बातम्या
Stay updated with the latest happenings in Maharashtra. Get your daily dose of 'महाराष्ट्र बातम्या' - from politics and business to culture and entertainment.
All
275 NEWS
3 PHOTOS
5 WEBSTORIESS
283 Stories
Vaishnavi Hagawane Death : 'हगवणे कुटुंबाला कठोर शिक्षा द्या', वैष्णवीच्या सासऱ्याला आणि दीराला अटक झाल्यानंतर अंजली दमानिया यांची संतप्त प्रतिक्रिया
May 23 2025, 10:15 AM IST
Vaishnavi Hagawane Death : 23 वर्षांची वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सात दिवसानंतर अखेर सासरे आणि दीराला अटक झाली आहे. यावर अंजली दमानिया यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.
Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणची पोलखोल, बायकोचे आक्षेपार्ह व्हिडीओ करायचा रेकॉर्ड
May 23 2025, 09:57 AM IST
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या निलेश चव्हाणची पोलखोल झाली आहे. खरंतर, निलेश चव्हाणही त्याच्या पत्नीचा छळ करायचा हे आता उघड झाले आहे.
Vaishnavi Hagawane Death सात दिवसांपासून फरारी सासरे आणि दीर अखेर अटकेत, पहाटे हॉटेलमध्ये जेवताना जेरबंद
May 23 2025, 07:59 AM IST
या घटनेनंतर तब्बल सात दिवस फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा आणि वैष्णवी यांचा दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
IPS Officers Transfers: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, १३ जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक
May 22 2025, 10:09 PM IST
महाराष्ट्र गृह विभागाने २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. १३ जिल्ह्यांमध्ये नवीन पोलीस अधीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
Arjun Khotkar: विश्रामगृहात पीएच्या खोलीत सापडले कोट्यवधींचे घबाड, अर्जुन खोतकरांचा पलटवार
May 22 2025, 08:01 PM IST
धुळे येथील शासकीय विश्रामगृहात अंदाज समितीच्या दौऱ्यानंतर कोट्यवधींची रोकड सापडली. या प्रकरणी समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यावर संशय व्यक्त होत असून, त्यांनी विरोधकांवर आरोप केले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप? 'सुप्रिया सुळे दिल्लीत, शरद पवार दुसऱ्या पक्षात?'; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
May 22 2025, 06:55 PM IST
शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या मते शरद पवार लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होऊ शकतात. रोहित पवारांना शरद पवारांच्या वेगळ्या दिशेची जाणीव असल्याचेही त्यांनी म्हटले. शिरसाटांच्या मते मविआ फार काळ टिकणार नाही.
Water taxi at Navi Mumbai Airport नवी मुंबई एअरपोर्ट ठरणार भारतातील पहिलं वॉटर टॅक्सी विमानतळ
May 22 2025, 06:34 PM IST
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट भारतातील पहिले वॉटर टॅक्सी सेवा देणारे विमानतळ बनणार आहे. ८ वॉटर टॅक्सी मार्ग आणि १५ जेट्टीद्वारे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जोडले जातील, ज्यामुळे प्रवास जलद आणि सोपा होईल.
बीड पोलिसांत खळबळजनक उलथापालथ! एका झटक्यात 600 कर्मचाऱ्यांच्या बदल्या, स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
May 22 2025, 06:05 PM IST
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी 600 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेतला आहे.
Vaishnavi Hagawane Death Case: हगवणे कुटुंबाचा क्रूर चेहरा उघड, दुसऱ्या सुनेचाही छळ; फाटलेल्या कपड्यांसह पळतानाचा CCTV फुटेज समोर
May 22 2025, 05:38 PM IST
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी कुटुंबातील दुसऱ्या सुनेवरही अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयुरी जगताप हिच्यावर तिचा पती शशांक हगवणे आणि सासरच्यांकडून मारहाण आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप आहे.
Vaishnavi Hagawane Case: 'मुलगी गेली, आता तिच्या बाळालाही हिरावून घेणार का?', वैष्णवीच्या वडिलांचा आर्त सवाल
May 22 2025, 03:59 PM IST
मुळशीतील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या सुनेच्या आत्महत्येनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाचे भविष्य अनिश्चित. कुटुंबीयांनी हुंड्याचा आरोप केला असून, बाळाची कस्टडी मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे.
< previous
1
2
3
...
14
15
16
17
18
19
20
21
22
...
26
27
28
next >
Top Stories