Malayalam
English
Kannada
Telugu
Tamil
Bangla
Hindi
Marathi
Facebook
Twitter
whatsapp
YT video
insta
मनोरंजन
लाइफस्टाइल
वेब स्टोरीज
यूटिलिटी न्यूज
मुंबई
भारत
महाराष्ट्र
स्पोर्ट्स
गुन्ह्याच्या बातम्या
विश्व
गेम्स
KEA २०२५
Home
महाराष्ट्र बातम्या
महाराष्ट्र बातम्या
Stay updated with the latest happenings in Maharashtra. Get your daily dose of 'महाराष्ट्र बातम्या' - from politics and business to culture and entertainment.
All
275 NEWS
3 PHOTOS
5 WEBSTORIESS
283 Stories
वैष्णवी हगवणे प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर, जाव मयुरीचा छळ केल्याचा आरोप
May 25 2025, 06:56 AM IST
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरच्या पाच सदस्यांसह पतीला अटक झाली असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोपांसह मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला आहे.
जाच संपेना! महाराष्ट्राची मान शरमेने खाली: वैष्णवी, भक्तीनंतर आता साक्षीही छळाची बळी!
May 24 2025, 09:22 PM IST
परभणी जिल्ह्यातील झरी गावात साक्षी चंद्रप्रकाश लाटे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. पती, सासू-सासरे आणि दीर-जाऊ यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप आहे. भरोसा सेलकडे मदत मागूनही न्याय मिळाला नाही.
वडगाव मावळमध्ये चारित्र्याच्या संशयाचा क्रूर शेवट!, पतीने पत्नीचा दगडाने ठेचून केला खून
May 24 2025, 08:20 PM IST
कोंडिवडे गावात पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. मृत महिलेचे नाव सोनाबाई वाघमारे असून आरोपी पती अशोक वाघमारे याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर परिसरात हादरवून गेला आहे.
पुण्यानंतर आता नाशिक हादरलं: सासरच्या जाचाला कंटाळून 'भक्ती गुजराथी'ची आत्महत्या, न्याय मिळणार का?
May 24 2025, 08:06 PM IST
नाशिकमधील गंगापूर परिसरात भक्ती गुजराथी या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. नातेवाईकांनी सासू-सासरे, पती आणि नणंद यांच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली, तर मी राजीनामा देईन', मंत्री होताच भुजबळांचे मोठे विधान
May 24 2025, 06:49 PM IST
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपद मिळालेल्या छगन भुजबळांनी मुंडेंना क्लीनचिट मिळाल्यास राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्रिपदाची ऑफर असतानाही शरद पवारांसोबत राहिल्याचा खुलासाही त्यांनी केला.
1.84 कोटींचा घोटाळा गुपचूप दाबला?, अनिल गोटेंचा गृह खात्यावर गंभीर आरोप
May 24 2025, 06:03 PM IST
धुळे विश्रामगृहात सापडलेल्या १.८४ कोटीच्या रोकड प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी गृह खात्यावर गंभीर आरोप केले. तपासाला दबावाखाली दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत त्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप केला.
रुपाली चाकणकर सुंदर म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षा, करुणा मुंडे यांनी केला दावा
May 24 2025, 03:26 PM IST
करुणा शर्मा यांनी रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवडीवरून सौंदर्याचा मुद्दा उपस्थित करत टीका केली आहे. या टीकेमुळे राजकारणात महिलांच्या कामगिरीऐवजी त्यांच्या सौंदर्यावर चर्चा होण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बनावट आयटी कंपनीतला सायबर चोरीचा डाव उधळला, तब्बल ६१ लॅपटॉप करण्यात आले जप्त
May 24 2025, 02:25 PM IST
पुणे शहरातील एका बनावट कॉल सेंटरमधून शेकडो लोकांना फसवण्यात आले आहे. पोलिसांनी धाड टाकून १०० ते १५० जणांवर कारवाई केली असून, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल आणि महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केली आहेत.
सकाळी उठून पाहिलं तर दोघांचा मृत्यू झाला होता, सापाने झोपेतच दंश केला आणि...
May 24 2025, 01:28 PM IST
बीड जिल्ह्यातील काजळी गावात दोन सख्ख्या भावंडांचा साप चावल्याने झोपेतच मृत्यू झाला आहे. १० आणि ८ वर्षांच्या या दोन मुलांना रात्री झोपेत असताना साप चावला. सकाळी उठेना झाल्याने पालकांनी पाहणी केली असता त्यांच्या शरीरावर विषारी दंशाचे निशाण आढळून आले.
वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा समावेश? अजित पवारांनी खडसावले
May 24 2025, 12:51 PM IST
पुण्यातील विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या नावाचा उल्लेख एका आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात समोर आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
< previous
1
2
3
...
11
12
13
14
15
16
17
18
19
...
26
27
28
next >
Top Stories