Malayalam
English
Kannada
Telugu
Tamil
Bangla
Hindi
Marathi
Facebook
Twitter
whatsapp
YT video
insta
मनोरंजन
लाइफस्टाइल
वेब स्टोरीज
यूटिलिटी न्यूज
मुंबई
भारत
महाराष्ट्र
स्पोर्ट्स
गुन्ह्याच्या बातम्या
विश्व
गेम्स
KEA २०२५
Home
महाराष्ट्र बातम्या
महाराष्ट्र बातम्या
Stay updated with the latest happenings in Maharashtra. Get your daily dose of 'महाराष्ट्र बातम्या' - from politics and business to culture and entertainment.
All
272 NEWS
3 PHOTOS
5 WEBSTORIESS
280 Stories
IAS Transfer : निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनात मोठा फेरबदल, या ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
May 21 2025, 08:21 PM IST
राज्य सरकारने ८ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. पुणे, मुंबई, अमरावती, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या प्रमुख शहरांमध्ये नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
पुणे हादरले! वैष्णवीच्या हत्येची शक्यता, हगवणे कुटुंबावर दोन सुनांच्या छळाचे गंभीर आरोप; राजकीय कनेक्शनची चर्चा!
May 21 2025, 05:55 PM IST
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या धाकट्या सुनेच्या आत्महत्येप्रकरणी नवे खुलासे झाले आहेत. कुटुंबातील छळाचे गंभीर आरोप आणि राजकीय वरदहस्तामुळे हगवणे कुटुंब चर्चेत आले आहे.
वजनदार नेत्याची दिशा बदलणार! सिद्धाराम म्हेत्रेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष
May 21 2025, 04:00 PM IST
अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ३१ मे रोजी ते आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
"तिने खून केलाय का?" - पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन, चौकशीत सहकार्याचे आदेश
May 21 2025, 03:03 PM IST
Puja Khedekar Case : पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. खेडकरने तपासात सहकार्य न केल्याचा पोलिसांचा दावा न्यायालयाने फेटाळला.
पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बच्या फोनने उडाली खळबळ, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु
May 21 2025, 02:57 PM IST
पुणे रेल्वे स्थानक आणि भोसरी परिसरात बॉम्ब असल्याचा फोन आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने सर्च ऑपरेशन सुरू केले असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
यवतमाळची २३ वर्षीय मुख्याध्यापिका निधीने पतीचा केला खून, शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट
May 21 2025, 01:15 PM IST
यवतमाळ जिल्ह्यातील चौसाळा जंगलात आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहामागे एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका निधी देशमुख यांनी पतीचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
Beed Crime : बीडमध्ये तरुणाचे अपहरण करत दारू पाजली अन् मारहाण, घटनेने जिल्ह्यात खळबळ
May 21 2025, 12:32 PM IST
Beed Crime : बीडमध्ये एका तरुणाचे अपहरण करत त्याला दारु पाजली. यानंतर मारहाण करत अत्याचारही केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यात अर्थिंग वायरच्या करंटने १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वारज्यातील घटनेतही एका चिमुकल्याचा मृत्यू
May 21 2025, 12:21 PM IST
पुण्यातील वारजे आणि वडगाव शेरी येथे विजेचा धक्का लागून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पुणे महानगरपालिकेने शहरातील विद्युत खांबांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
५१ तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी दिल्यावरही वैष्णवीची आत्महत्या, कुटुंबीयांचे गंभीर आरोप
May 21 2025, 10:18 AM IST
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे वैष्णवी हगवणे या तरुणीने हत्या केली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबीयांवर हुंडाबळी आणि छळाचे आरोप आहेत.
महाराष्ट्राच्या क्राईम कॅपिटलमध्ये ५ महिन्यांत २ कोटींचे अमलीपदार्थ जप्त, २९२ जणांना अटक
May 21 2025, 10:00 AM IST
नागपूर पोलिसांनी मागील पाच महिन्यांत २ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत आणि २९२ जणांना अटक केली आहे. या कारवाईत रेव्ह पार्टी आयोजक, तस्कर आणि पुरवठादारांचा समावेश आहे.
< previous
1
2
3
...
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
next >
Top Stories