Malayalam
English
Kannada
Telugu
Tamil
Bangla
Hindi
Marathi
Facebook
Twitter
whatsapp
YT video
insta
मनोरंजन
लाइफस्टाइल
वेब स्टोरीज
यूटिलिटी न्यूज
मुंबई
भारत
महाराष्ट्र
स्पोर्ट्स
गुन्ह्याच्या बातम्या
विश्व
गेम्स
KEA २०२५
Home
महाराष्ट्र बातम्या
महाराष्ट्र बातम्या
Stay updated with the latest happenings in Maharashtra. Get your daily dose of 'महाराष्ट्र बातम्या' - from politics and business to culture and entertainment.
All
272 NEWS
3 PHOTOS
5 WEBSTORIESS
280 Stories
Maharashtra Cabinet Decisions : शिक्षण, कृषी, महसूल व न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक सुधारणा
May 27 2025, 06:15 PM IST
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शिक्षण, महसूल, कृषी आणि न्याय विभागांसह अनेक क्षेत्रांना या निर्णयांचा फायदा होणार आहे.
दोन उत्तम स्थळं नाकारून वैष्णवीनं केलं लग्न, शशांकनं लग्नानंतर दाखवले खरे रंग
May 27 2025, 03:41 PM IST
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शशांक हगवणेसोबत लग्न केल्याने तिच्यावर अमानुष छळ झाला. शवविच्छेदन अहवालानुसार तिच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या.
गाडी वळवण्याच्या कारणावरून भाविकाचा मारहाणीत मृत्यू, स्थानिकांवर गुन्हा दाखल
May 27 2025, 02:46 PM IST
लोणावळ्यात एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा गाडी वळवण्याच्या वादातून खून झाला. या घटनेने धार्मिक स्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
मंत्री संजय शिरसाठ यांच्या मुलानं विवाहित महिलेवर केला अत्याचार, बजावली नोटीस
May 27 2025, 01:58 PM IST
शिवसेना नेते संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने वैयक्तिक संबंध, भावनिक छळ, गर्भपात आणि धमकीचे गंभीर आरोप केले आहेत
चंद्रपुरात सापडली 10 हजार वर्षांपूर्वीची महापाषाण युगातील खडकचित्रे
May 27 2025, 12:31 PM IST
Chandrapur News : चंद्रपुर येथे 10 हजार वर्षांपूर्वीची खडकचित्रे आढळली आहेत. ही चित्रे अत्यंत प्राचीन असून त्यांचा संबंध मौर्य काळापूर्वीच्या मानव जीवनपद्धतीशी असल्याचे सांगण्यात येत आहे.
Chhatrapati Sambhajinagar सावत्र बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार, अश्लील व्हिडीओही काढला
May 27 2025, 11:55 AM IST
Sambhajinagar Crime : संभाजीनगर येथे बापलेकीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी वडिलांनी 19 वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिचे अश्लील व्हिडीओ देखील काढले. यामुळे संताप व्यक्त केला जातोय.
Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचे कर्नाटकात धागेदोरे, माजी मंत्र्यांच्या मुलासह पाचजण अटकेत
May 27 2025, 11:27 AM IST
Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज नवे खुलासे होताना दिसून येत आहे. अशातच वैष्णवीच्या मृत्यूचे कनेक्शन कर्नाटकातील निघाले आहे. या प्रकरणात माजी मंत्र्यांच्या मुलासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Chhatrapati Sambhajinagar पोलिसांनी गुन्हेगाराचा केला एन्काउंटर, चौकशी होणार?
May 27 2025, 11:25 AM IST
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये दरोड्याचा मुख्य आरोपी अमोल खोतकरचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मते, खोतकरने त्यांच्यावर गोळीबार केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
पुण्यात गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक
May 27 2025, 10:49 AM IST
Pune Crime : पुण्यातील देहूरोड येथे एक एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न पाच जणांकडून करण्यात आला. या चोरट्यांनी गॅस कटरच्या माध्यमातून चोरी करण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेत दोघांना अटक करण्यात आले असून अन्य तीन जणांनी पळ काढला आहे.
तरुणीने २२ व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या, बॉडीचे झाले दोन तुकडे
May 27 2025, 10:46 AM IST
मुंबईतील विक्रोळी येथे २५ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याने मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महानगरांमध्ये आत्महत्येच्या घटना वाढत असून, तरुणांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
< previous
1
2
3
...
7
8
9
10
11
12
13
14
15
...
25
26
27
next >
Top Stories