MI vs PBKS Qualifier 2 : मुंबई इंडियन्स क्वालिफायर 2 जिंकली, की ट्रॉफी पक्की! का? वाचा डोक्यालिटी समिकरणमुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला हरवत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा मुंबईने क्वालिफायर २ जिंकले आहे, तेव्हा त्यांनी फायनलही जिंकली आहे. यंदा पंजाब विरुद्ध मुंबई सामन्यात इतिहास पुनरावृत्ती होणार का?