Sachin Tendulkar Turns 52 : सचिन तेंडुलकर, क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज, यांनी त्यांच्या अतुलनीय सातत्य, दीर्घायुष्य, धावांची भूक आणि जगातील सर्वोत्तम संघ आणि गोलंदाजांना आव्हान देण्याच्या धाडसाने स्वतःचे नाव कमावले आहे.
इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत पुनरागमन केले आहे. किशनला ग्रेड सी मध्ये तर श्रेयसला ग्रेड बी मध्ये स्थान मिळाले आहे.
आयुष म्हात्रे CSK: आयपीएलमध्ये युवा खेळाडूंनी आपला दमदार खेळ दाखवला आहे. या यादीत आणखी एका तुफानी फलंदाजाची एंट्री झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सने पहिल्यांदाच सर्वात कमी वयाच्या खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे.
३७ व्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना मुल्लांपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.
राजस्थानचा कर्णधार आणि सलामीवीर संजू सॅमसनला दुखापत झाल्यामुळे या किशोरवयीन खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले.
Rohit Sharma Stand: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या ८६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वानखेडे स्टेडियममधील एका पॅव्हेलियनचे नाव भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.