विराट कोहली निवृत्तीनंतर काय करणार? रवी शास्त्रींचे धक्कादायक भाकीत!भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू विराट कोहली निवृत्तीनंतर काय करणार यावर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भाष्य केले आहे. शास्त्रींच्या मते, कोहली कॅमेऱ्यासमोरच राहणार असून, तो ब्रँड अँबॅसिडर, टीव्ही किंवा चित्रपटात दिसू शकतो.