महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन! तळकोकणात जोरदार पाऊस, पुढील ३ दिवस महत्त्वाचे, या दिवशी येणार मुंबई-पुण्यातमहाराष्ट्रात यंदा मोसमी पाऊस नियोजित वेळेपेक्षा ११ दिवस आधी दाखल झाला आहे. रविवारी तळकोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, पुढील तीन दिवसांत मुंबई, पुणे, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.