पुण्यातील 'हा' प्रसिद्ध वडा पाव तुम्हाला माहित आहे का, एकदा खाऊन पहाडेक्कन जिमखाना परिसरातील 'गारव्या वडापाव' आपल्या खमंग वडा, क्रिस्पी बाह्यभाग आणि खास लसूण चटणीसाठी प्रसिद्ध आहे. संध्याकाळी गर्दी असलेल्या या ठिकाणी विद्यार्थी, ऑफिस कर्मचारी, पर्यटक आणि सेलिब्रिटीही वडापावचा आस्वाद घेण्यासाठी येतात.