वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना जामीन, न्यायालयाने पोलिसांना फटकारलेवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला असून, बावधन पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले आहेत. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या असून, सासरच्या मंडळींवर शारीरिक व मानसिक छळाचा आरोप आहे.