कोकणात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ऑरेंज अलर्ट केला जारीअरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी असून, मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.