7 हार्ट प्रिंट साड्या देतील लव्ह वाइब, मुलगा म्हणेल Be My Bride!हार्ट प्रिंट साड्यांच्या या कलेक्शनमध्ये कलरफुल जॉर्जेट, डबल हार्ट सॅटिन, लाईटवेट शिफॉन आणि डिझायनर व्हाईट साड्यांचा समावेश आहे. प्रत्येक साडी खास आहे, जी तुम्हाला स्टायलिश आणि आकर्षक लूक देईल.