तुम्ही साखर की गूळ वापरताय?, गूळ खाण्याचे ६ आरोग्यदायी फायदेगुळ एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे, जो ऊस किंवा ताडाच्या रसापासून मिळतो. यात लोह, मॅग्नेशियम, आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात.