तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरताय?, हे 7 पदार्थ वाढवतील स्मरणशक्तीस्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ॲव्होकॅडो, अंडी, सॅल्मन मासा, बदाम, पालक, ब्लूबेरी आणि भोपळ्याच्या बियांचा समावेश! हे पदार्थ मेंदूला आवश्यक पोषक तत्वे पुरवतात आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात.