समुद्रासारखं दिसेल सौंदर्य!, उन्हाळ्यात घाला 7 Aqua Blue Sareeउन्हाळ्यासाठी थ्रेड वेव्हिंग शिफॉन, ऑर्गेंझा, लिनन, सिल्क, जॉर्जेट, एम्ब्रॉयडरी आणि कॉटन ब्लेंड अशा 7 प्रकारच्या आकर्षक Aqua Blue Saree चा पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्हाला स्टायलिश आणि आरामदायक लुक मिळेल.