लग्नात कोणती चोळी घातल्यावर आपण सुंदर दिसाल?लग्नात साडीवर कोणती चोळी घातल्यास सुंदर दिसाल यासाठी स्लीवलेस, हाय नेक, डीप बॅक, एल्बो स्लीव्ह, जॅकेट स्टाइल आणि मिरर वर्क चोळीचे पर्याय उपलब्ध आहेत. रंगसंगती, फिटिंग आणि गळ्याच्या डिझाइननुसार योग्य चोळी निवडा.