शरीराला प्रोटीन मिळण्यासाठी रोजच्या आहारात प्रथिनयुक्त (protein-rich) अन्नपदार्थांचा समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रोटीनमुळे स्नायू मजबूत होतात, त्वचा, केस, हाडं आणि हार्मोन्स आरोग्यदायी राहतात, आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Chikankari kurti design : सध्या चिकनकारी कुर्तीचा ट्रेन्ड असून कॅज्युअल ते इंडो-वेस्टर्न लूक यामध्ये करू शकता. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
भारतात जुन्या काळापासून अन्नपदार्थ तयार करण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करण्यात येत आहे. याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
Lemon juice benefits for skin : लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते. अशातच त्वचेला लिंबाचा रस लावल्याने काही फायदे होतात याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
उसाच्या रसाचे उन्हाळ्यात खूप सेवन केले जाते. पण काहीजणांसाठी उसाचा रस पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
आइस्क्रिम खाऊन झाल्यावर त्याच्या स्टिक्स आपण फेकून देतो. पण याच स्टिक्सचा वापर करत घराच्या सजावटीसाठी काही वस्तू तयार करू शकता.