क्लासपासून कॅफेपर्यंत धमाल स्टाईल, जीन्ससोबत घाला स्टायलिश Short Kurtiकॉलेज, कॅफे किंवा बाहेर फिरण्यासाठी परफेक्ट, हलक्या वजनाच्या कॉटन शॉर्ट कुर्तीचे विविध डिझाईन्स एक्सप्लोर करा. पलाझो, जीन्स आणि ट्राउझर्ससह या कुर्ती स्टाईल करा आणि तुमचा लुक उंचवा.