'ऑपरेशन सिंदूर'मागे फक्त हल्ला नव्हे, तर अचूक संरक्षणशक्तीचं प्रदर्शन!‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने पाकिस्तानच्या आत हल्ला करून अत्याधुनिक संरक्षण व्यवस्थेचे प्रदर्शन केले. MR-SAM, Akash, Spyder, आणि Barak-8 यांसारख्या प्रगत एअर डिफेन्स सिस्टम्सचा वापर करून शत्रूच्या प्रतिहल्ल्यांना निष्प्रभ केले.