ट्रम्प यांना कतारकडून ४०० दशलक्ष डॉलर्सचे विमान भेटअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कतारचे सत्ताधारी कुटुंब ४०० दशलक्ष डॉलर्स किमतीचे बोईंग ७४७-८ जंबो जेट भेट देणार आहे. हे विमान अतिशय आलिशान असून त्यात बेडरूम, मीटिंग हॉल, खाजगी सुइट्स आणि आधुनिक सुरक्षा व्यवस्था आहेत.