Malayalam English Kannada Telugu Tamil Bangla Hindi Marathi
  • Facebook
  • Twitter
  • whatsapp
  • YT video
  • insta
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • KEA २०२५
  • Home
  • Mumbai
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेत उमेदवारांना नोकरीची संधी, असा करा अर्ज

बृहन्मुंबई महानगरपालिकेत उमेदवारांना नोकरीची संधी, असा करा अर्ज

BMC Job Opening : मुंबई महापालिकेत पशुवैद्यकिय अधिकाऱ्याच्या पदावर नोकर भरती केली जाणार आहे. या नोकर भरतीसाठी अर्ज कसा करायचा, कालावधी काय अशी सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.

Chanda Mandavkar | Published : Apr 15 2025, 10:55 AM
1 Min read
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • Google NewsFollow Us
16
मुंबई महापालिकेत नोकरीची संधी
Image Credit : Getty

मुंबई महापालिकेत नोकरीची संधी

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 आहे.

26
नोकरीसंदर्भात माहिती
Image Credit : Getty

नोकरीसंदर्भात माहिती

  • पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (प्राणिसंग्रहालय) कार्यालय, दुसरा मजला, पेंग्बीन इमारत, संत सावता मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई ४०० ०२७
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

Related Articles

Govt Schemes for Women : महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या 5 महत्त्वाच्या योजना
Govt Schemes for Women : महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या 5 महत्त्वाच्या योजना
बारावीनंतर करिअरचे कोणते करिअर पर्याय असतात?
बारावीनंतर करिअरचे कोणते करिअर पर्याय असतात?
36
पशुवैद्यकीय अधिकारी वेतन
Image Credit : social media

पशुवैद्यकीय अधिकारी वेतन

पशुवैद्यकीय अधिकारी वेतन 52,000/- to 1,65,100/- रुपये असू शकते. 

46
असा करा अर्ज
Image Credit : social media

असा करा अर्ज

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
56
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट
Image Credit : social media

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट

https://www.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज करू शकता.

येथे पाहा जाहिरात : READ PDF 

66
वयाची अट
Image Credit : social medi

वयाची अट

  • अ) अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे
  • ब) मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे
Chanda Mandavkar
About the Author
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. Read More...
Recommended Stories
Top Stories