कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ, काळजी घेण्याचं केलं आवाहनदेशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून, महाराष्ट्रात एका दिवसात ६५७ नवे रुग्ण आढळले आहेत. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्याचे बहुतेक रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेले आहेत.