शिवसृष्टी नावाच्या पोस्टवर एका व्यक्तीनं केली लघुशंका, शिवभक्तांमध्ये प्रचंड संतापपुण्यातील अंबेगाव बुद्रुकमध्ये ५९ वर्षीय इसमाने शिवसृष्टीच्या पोस्टरवर मूत्रविसर्जन केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. या कृतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.