'अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणार', देवेंद्र फडणवीस यांची ऐतिहासिक घोषणाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट निर्मितीची घोषणा केली. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, बंगालीसह इतर प्रमुख भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.