IAS Transfer : निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनात मोठा फेरबदल, या ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याराज्य सरकारने ८ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. पुणे, मुंबई, अमरावती, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या प्रमुख शहरांमध्ये नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.