आज (3 मार्च) विनायक चतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा-प्रार्थना केली जाते. अशातच आयुष्यात एखाद्या संकटाचा सामना करत असाल किंवा आर्थिक समस्या, कर्ज अशा गोष्टींमध्ये अडकला असाल तर आजच्या दिवशी एक खास उपाय करू शकता.
पुण्यातील मसालेदार मिसळप्रेमींसाठी नेवाळे मिसळ हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. चिंचवडगाव, पुणे येथे असलेल्या या ठिकाणी गेल्या ५०-६५ वर्षांपासून पारंपरिक चव जपली जात आहे. तिसऱ्या पिढीने चालवलेले हे मिसळ हॉटेल खास त्यांच्या गुप्त मसाल्यासाठी ओळखले जाते.
फुटवेअर डिझाईन्स वर्षानुवर्षे ट्रेंडमध्ये आहेत. हे देसी पादत्राणे बाजारात १०० ते १५० रुपयांना मिळतात. चप्पलवरील रंगीत पट्टे, साधे गोल्डन स्ट्रॅप, जरीचे काम, तारे, नाडाचे पट्टे, रुंद रंगीत पट्टे आणि ज्यूटचे पट्टे हे काही लोकप्रिय डिझाईन्स आहेत.