Fat Loss Drinks : सध्याच्या काळात लठ्ठपणा एक मोठी समस्या ठरली आहे. यामुळे आरोग्यासंबंधित काही आजार मागे लागतात. अशाचच शरीराची चरबी कमी करण्यासाठी 2 खास ड्रिंक्सबद्दल जाणून घेऊया.
Women's Day 2025 Gift Ideas to wife : येत्या 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी बायकोला एखादे गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर काही आयडियाज येथे नक्की पहा.
Health Care During Heat Wave : उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याचदा उष्णतेची लाट येते. यावेळी नागरिकांसाठी रेड अॅलर्ट जाहीर केला जातो. अशातच हिट वेवदरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया.
होळीच्या पार्टीत मिरर वर्क, तळ काम, पॅच वर्क, अंगरखा, योक वर्क, जरी वर्क, बांधणी प्रिंट असे विविध बहुरंगी सूट तुम्हाला आकर्षक लुक देऊ शकतात. हे सूट वेगवेगळ्या डिझाईन्स आणि रंगसंगतीत उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवड करू शकता.
Sugarcane Juice : उन्हाळ्याच्या दिवसात उसाचा रस खूप प्यायला जातो. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यासह आरोग्यासंबंधित काही समस्या दूर होतात. पण काहींनी उन्हाळ्यात उसाचा रस पिणे टाळावे.
हृदयाच्या माध्यमातून आपल्या शरीरातील महत्वपूर्ण क्रिया पार पडल्या जातात. हृदयाद्वारे संपूर्ण शरिरात ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत न झाल्यास ऑक्सिजनच्या अभावी आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी काय खावे…
केसांच्या आरोग्यासाठी त्यांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. पण हेल्दी केसांसाठी महिला वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट करतात अथवा हेअर केअर रुटीनही फॉलो करतात. तरीही केसांसंदर्भात समस्या उद्भवल्या जातात. जाणून घेऊया झोपताना केस बांधून ठेवण्याचे तोटे...
होळीचा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. पौर्णिमेच्या तिथीची सुरुवात आणि समाप्तीच्या कारणास्तावरही कधीकधी तारखेत फरक पडला जातो. यामुळे बहुतांशजण कंफ्यूज होतात की, यंदा होळी 14 की 15 मार्चला साजरी केली जाणार. याबद्दलच जाणून घेऊया.