Skin Care Tips : बदलत्या ऋतूच्या कारणास्तव त्वचा बिघडली जाते. अशातच घरच्याघरी काही खास उपायांनी चेहऱ्याचे सौंदर्य पुन्हा खुलवू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
टीव्हीएस मोटर कंपनीने फेब्रुवारी २०२५ मध्ये ४,०३,९७६ युनिट्सची विक्री नोंदवली आहे, जी फेब्रुवारी २०२४ च्या ३,६८,४२४ युनिट्सच्या तुलनेत १०% वाढ दर्शवते. दुचाकी विक्रीत १०% वाढ झाली असून, घरगुती दुचाकी विक्रीत ३% वाढ झाली आहे.
दिशा पटानीप्रमाणे जिममध्ये ट्रेंडी, आरामदायी स्पोर्ट्स वेअर घालायचे असतील तर शॉर्ट्स आणि स्पोर्ट्स ब्रा, क्रॉप टॉप, चड्डी यांचा समावेश करा. निळे शॉर्ट्स, जांभळी स्पोर्ट्स ब्रा, काळी-पांढरी स्ट्रॅपी स्पोर्ट्स ब्रा विविधचा विचार करा.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या की, थंड आणि आल्हाददायक ठिकाणी प्रवास करायचा विचार सर्वांनाच येतो. उन्हाच्या काहिलीपासून सुटका करून थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी भारतात अनेक सुंदर स्थळे आहेत.
दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण काही गोष्टी दह्यासोबत खाणे टाळावे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात वजन वाढण्याची समस्या बहुतांशजणांना सतावत आहे. अशातच वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट ते एक्सरसाइज केली जाते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.