केसांच्या आरोग्यासाठी त्यांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. पण हेल्दी केसांसाठी महिला वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट करतात अथवा हेअर केअर रुटीनही फॉलो करतात. तरीही केसांसंदर्भात समस्या उद्भवल्या जातात. जाणून घेऊया झोपताना केस बांधून ठेवण्याचे तोटे...
होळीचा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. पौर्णिमेच्या तिथीची सुरुवात आणि समाप्तीच्या कारणास्तावरही कधीकधी तारखेत फरक पडला जातो. यामुळे बहुतांशजण कंफ्यूज होतात की, यंदा होळी 14 की 15 मार्चला साजरी केली जाणार. याबद्दलच जाणून घेऊया.
प्रत्येक वर्षी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जाणार आहे. यंदाच्या वर्षीची थीम Accelerate Action अशी आहे. म्हणजेच महिलांच्या अधिकारांना वेगाने सुनिश्चित करण्यावर जोर देणारी आहे.
सतत निराशा, एकाग्रतेचा अभाव, थकवा, भूक कमी होणे, एकटेपणा आणि रोजच्या कामात रस कमी होणे ही दुःखाची काही लक्षणे आहेत. जवळच्या व्यक्तीशी बोला, व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार घ्या.
कटआउट, डीप पॅन नेक, नेट व्ही-नेक, बुटी वर्क व्ही-नेक, डीप स्वीटहार्ट नेक, प्लंगिंग नेक, गोल नेक, स्कूप नेक, ब्रॉड स्ट्रॅप अशा विविध डिझाईन्सच्या ब्रोकेड ब्लाउजसह साडीला एक वेगळा लूक द्या.