सब्जा आणि चिया सीड्स आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. पण दोन्हींमधील पोषण तत्त्वे वेगवेगळी आहेत. जाणून घेऊया आरोग्यासाठी सब्जा की चिया सीड्सचे सेवन करावे याबद्दल सविस्तर…
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून या दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे तयार केले जातात. अशातच घरच्याघरी कोणते लोणचे तयार करू शकता हे जाणून घेऊया.
केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट केल्या जातात. अशातच घरच्याघरी पार्लरसारखी केरिटिन ट्रिटमेंट कशी करायची हे जाणून घेऊया.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यूसचे सेवन केले जाते. अशातच शरीराला उर्जा मिळण्यासाठी कोणत्या ज्यूसचे सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया.
Georgette Sarees Designs : लग्नसोहळा किंवा डेली वेअरसाठी स्वस्तात मस्त अशा जॉर्जेटच्या साड्या खरेदी करू शकता. याचे काही लेटेस्ट डिझाइन्स पाहू.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून यावेळी त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रिन क्रिम लावली जाते. पण घरतील काही वस्तूंनी उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेचे संरक्षण करू शकता.