पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरसाठी दिलेल्या ५३२ कोटी रुपयांचा 'राहत निधी' प्रत्यक्षात दहशतवादी गटांना निधी देण्याचे काम करत आहे का.. आणि आयएमएफची १ अब्ज डॉलर्सची मदत खरोखर अशीच खर्च होत आहे का… असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा, शरद पवार, अजित वाडेकर आणि अमोल काळे यांच्या स्टॅंडचे आज शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे. उद्या शनिवारी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतरही राजकीय धुरळा उडण्याची शक्यता आहे.
बॉलिवूडमधील मराठमोठी अभिनेत्री भूमी पेडणेकर ही विकास बहल यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी दुपारी दिसली. यावेळी तिने घातलेला ग्रे कलरचा ड्रेस फारच उठून दिसत होता.
बॉलिवूड अभिनेत्री आयेशा शर्मा आणि नेहा शर्मा बांद्रा येथील एक जिमबाहेर शुक्रवारी सकाळी दिसल्या. यावेळी त्या अतिशय फ्रेश दिसत होत्या. त्यांच्या चेहर्यावर एक वेगळेच तेज होते.
कानपुरमधील एका क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांटनंतर दोन तरुणांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी हलगर्जीपणाचा आरोप केला असून पोलिस प्रकरणाची चौकशी करत आहेत.
टेस्टअॅटलासने शेअर केलेल्या यादीत, आंब्याचा गर हा मुख्यतः एक मिष्टान्न म्हणून खाल्ला जातो, जो पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर थायलंडचा मँगो स्टिकी राइस दुसऱ्या क्रमांकावर आणि फिलीपिन्सचा सॉर्बेट्स तिसऱ्या क्रमांकावर आहे.
खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शरद पवार, राज ठाकरे यांच्याबाबत गोपनिय माहिती पुढे आली आहे.
नागपूर येथील महिला आणि तिची मुलगा लडाखला फिरायला गेले होते. या दरम्यान दोघे बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दोघांचा शोध घेण्यात येत आहे. गुप्तचर संस्थाही या कामी मदत करत आहेत.