वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावले. ३५ चेंडूत त्याने ही कामगिरी केली आहे. मात्र, त्याचा हा प्रवास सोपा कधीही राहिला नाही. त्याच्या वडिलांना आणि त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे.
कॅनडामध्ये पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या लिबरल पक्षाने सार्वत्रिक निवडणूक जिंकली आहे. परंतु, त्यांना बहुमत मिळेल का हे अजून स्पष्ट नाही. कार्नी यांनी ट्रम्प यांना आव्हान देत विजय मिळवला आहे. अद्याप मतमोजणी सुरू आहे.
पुणे ः लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर सोमवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या ठिकाणी लगेच रेस्क्यू टीम पाठवण्यात आली. बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे.
कॉमनवेल्थ गेम्स (CWG) २०१० घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग चौकशी १४ वर्षांनी अखेर गुंडाळण्यात आली. दिल्लीच्या विशेष न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) क्लोजर रिपोर्टला मान्यता दिली आहे.
गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक ठोकत वैभवने आपली प्रतिभा सिद्ध केली. मोहम्मद सिराज, रशीद खान, प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या अनुभवी गोलंदाजांना धुवून काढत त्याने आपले पहिले आयपीएल शतक झळकावले.
सारा तेंडुलकर आपल्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. तिचा अंदाज आणि स्टाइल सर्वांनाच भुरळ घालतो. चला तिचे ५ सेल्फी पाहूया.
सामंथा रुथ प्रभूच्या प्रेमप्रवासाने प्रेम, ब्रेकअप आणि पुनर्प्राप्तीचा अनुभव दिला आहे. चाहते तिच्या पुढील चित्रपटासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
बरमुडा शॉर्ट्स: उन्हाळ्याच्या सुट्टीत स्टायलिश दिसायचंय? बरमुडा शॉर्ट्स ट्राय करा! ऑफिसपासून ते ट्रॅव्हलपर्यंत, सगळीकडे हे तुम्हाला युनिक लुक देतील.
अक्षय तृतीयेनिमित्त स्टड गोल्ड टॉप्सचे लेटेस्ट डिझाईन्स खरेदी करा. येथे पहा संपूर्ण कलेक्शन.
वृद्धापकाळातील पेन्शनची काळजी दूर करा! अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करा आणि ६० वर्षांनंतर दरमहा ५००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळवा.